Posts

Showing posts with the label corona virus in Jalgaon city)

खरच आला का कोरोना जळगावात ........(The entry of corona virus in Jalgaon city)

Image
          खरच आला का कोरोना जळगावात ........(The entry of corona virus in Jalgaon city)    आता परंत  जळगाव  शहर यामध्ये एकही रुग्ण पोसिटिव्ह आढळला न होता परंतु दि/28/3/2020 च्या अहवाल ला नुसार एक पोझिटिव्ह रुग्ण आढळला आहे .सांगण्यात येत आहे की हा रुग्ण जळगाव मधील मेहरून परिसरातील आहे आणि तो दि/22/3/2020रोजी दुबई येथून आला होता . त्याला चार दिवसा नंतर त्रास जानवल्याने तो तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात गेला व तिथे त्याच्या घशाची तपासणी करून सॅम्पल पाठवण्यात आले व अहवाल पोझिटिव्ह आला आहे रुग्ण चे नाव :फिरोज येस के मुंजीर  असे आहे कोणी ओळखत असेल आणि त्याच्या संपर्कात आले असतील यर कृपया चाचणी करून घ्या .या मुळे जिल्हात भीतीच वातावरण पसरले आहे जिल्हधीकरी यांनी मेहरून भागात सॅनिटायझर चे फवारे करण्यात आले .घाबरू नका पण काळजी घ्या व घरातच रहा. जागृकते साठी जास्तीत जास्त share करा  धन्यवाद🤗🤗🤗 corona virus in Jalgaon city)